आज दिनांक ६ डिसेंबर २०२० ला, महामानव बोधिसत्व प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिमूर्ती चौक, भंडारा इथे बुद्धिस्ट इंटरप्रेनेर भंडारा टीम च्या वतीने अभिवादन करण्यात आले.

Share this Post: