कोविड नंतर प्रथमच रत्नदीप सर पुण्याला आले असताना कोअर टीम ची मीटिंग घेण्यात आली. कोअर टीम ची नव्या नियुक्त्या बाबत चर्चा झाली तसेच पुढील वाटचाली बाबत सरांनी मार्गदर्शन केले


काल पुणे कोअर टीम मेम्बर प्रफ्फुल ओव्हाळ आणि नयनकुमार टोपे यांचा वाढदिवस रत्नदीप सरांच्या उपस्थित साजरा केला.


तसेच पुणे कोअर टीम मध्ये तरुण उद्योजक कृष्णा कुडुक यांची निवड करण्यात आली. रत्नदीप सरांनी त्यांचे कोअर टीम मध्ये स्वागत केले

Share this Post: