बुद्धिस्ट इंट्रेप्रेनर असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, भंडारा चँपटर च्या वतीने,

६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त – त्रिमूर्ती चौक, भंडारा इथे – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार तसेच फुलं अर्पण करण्यात आले, या सोहळयाला बी ई भंडारा कोर टीम मधील पदाधिकारी तसेच सहकारी सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमाची वेळ ७ ते ८ च्या दरम्यान होती, बी ई उद्योजकांनी वेळेवर हजर राहत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात सहकार्य केलं,

आज उपस्थित मेंबर्स पैकी काही नवीन उद्योजक पण होते, शेवटी सगड्याच्या उपस्थितीत व्यावसायिक परिचयाची देवाणघेवाण झाली

व्यावसायिक जीवनात व्यस्त असलेल्या उद्योजकांनी आपला बहुमूल्य वेळ काढत कार्यक्रमाला हजेरी लावली, त्या बद्दल बी ई भंडारा टीम च्या वतीने आभार…

Share this Post: