परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली म्हणून बुद्धिस्ट आंत्रप्रेनर असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री भंडारा चँप्टर, ब्रास सिटी हॉस्पिटल, भंडारा संलग्न जिल्हा सामान्य रुग्णायल, भंडारा यांच्या वतीने मोफत मेडिकल चेक अप व भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते.

Share this Post: