बुद्धिस्ट इंट्रेप्रेनर असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री गोंदिया चँपटर च्या वतीने, गोंदिया येथिल MIDC मुंडीपार येथे मिटींग घेण्यात आली,या मिटींग मध्ये बी ई गोंदिया कोर टीम मधील पदाधिकारी तसेच सहकारी सदस्य उपस्थित होते.

BE अभिजीत रामटेके
BE सुशील वनकर
BE सुधाकर दरवडे
BE दिनेश उके
BE अजिंक्य रामटेके
BE उमेश मुनेश्वर

Share this Post: