नागपूर जिल्हयातील ग्रामीण / शहरी भागातील व्यवसायिकांना सुवर्ण संधी

दिनांक :- 16-Jan-2023 Monday

वेळ: 6:30PM

स्थान: Isasani Bodhimaggo Buddha Vihara, Near , Lata Mangeshkar Hospital CRPF Gate Hingna Road, Nagpur.

१) बुद्धिस्ट समाजातील व्यापारा चे महत्व.

२) नवीन व्यापाराची चालना.

३) चालु व्यापाराला विकासाची गती.

४) शासकीय योजना. CMEGP

५) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरिल व्यापाराचे मार्गदर्शन.

Special Guidance on CMEGP Scheme Business loan without Mortgage

Share this Post: