त्याच संधीचा फायदा घेत बी ई भंडारा कोर टीम ने माननीय आयु. रत्नदीप कांबळे सरांच्या ऑफिस ला जाऊन भेट घेतली.

भेटी दरम्यान, नव्याने नियुक्त केलेल्या तसेच जुने नियुक्त मेंबर्स कडून व्यावसायिक परिचय जाणून घेण्यात आले, त्याचे उद्योग अजून कसं वाढवता येईल तसेच बघण्याचा दृष्टिकोन नेमकं काय आणि कसं असायला पाहिजे यावर मार्गदर्शन मिळाले, तसेच एक उद्योग करत इतर उद्योगमध्ये आपण कसं जाऊ शकतो या सोबत उद्योजकांना येणाऱ्या समस्या तसेच व्यक्तिक उद्योगाबद्दल येणाऱ्या अडथड्याचे सरांकडून निवारण करण्यात आले…

Share this Post: