नवि मुंबई आणि खारघर विभाग
दिनांक 30/10/2018 *, मंगळवार, *वेळ : दु. 2.00 ते सायं. 6.00 वा.

स्थळ : * मायोस सिझलर, शाप नं.5, प्लाट नं.15 ,सेक्टर 2, भारत पेट्रोल पंप जवळ खारघर

बुद्धिस्ट इंटरप्रिन्यूर्स – असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात बीई आणि NSIC (National Small Industries Corporation Ltd.) ह्यांच्या
National SC-ST Hub कडून राष्ट्रीय अनुसूचित जाती – जमातीच्या उद्योजकीय विकासासाठी केंद्र सरकारच्या नियोजनातून संधी निर्माण केली जाते.

बीई च्या माध्यमातून NSIC पूर्णपणे आपल्याला ही संधी उपलब्ध करत आहे.

त्यासाठी आपली नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी निःशुल्क नोंदणी फी आम्ही आपल्याकडून घेत आहोत.

ह्या कार्यक्रमाला ज्या विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहेत ते पुढील प्रमाणे :

आयु. संजय गेडाम सर { Buddhist Entrepreneurs Association of Commerce & Industry – Mumbai Chapter Head Maharashtra }

आयु. गणेश राणे सर { NSIC – Incharge NSSHO }

कार्यक्रमादरम्यान चे विषय

NSIC रजिस्ट्रेशन ची संपूर्ण माहिती.

बी ई मिटीग फोर बिझनेस प्रमोशन

Share this Post: