जिल्यातील ग्रामीण / शहरी भागातील व्यवसायाची एक सुवर्ण संधी

दिनांक :- 0५/0२/२०२० रविवार

वेळ:- दुपारी 2:00 से 5:30

स्थान:- सिद्धार्थ अकॅडमी, आंबेडकर वाचनालय पाठीमागे,100 फुटी रोड, चेतना पेट्रोल पंप जवळ, सांगली

१) बुद्धिस्ट समाजातील व्यापारा चे महत्व.
२) CMEGP वर विशेष व्याख्यानं: गोखले सर, -समन्वयक – बीई कोल्हापूर
३) बँक कर्ज आणि येणाऱ्या अडचनी : . मिठारे सर, Ex.Lead Bank
४) शासकीय योजना.
५) चर्चा

Share this Post: