मंगळवार दि.09/10/2018ला सकाळी10.30 वा

स्थळ : हॉटेल आमंत्रण, चौपालसागर पांढरकवडा रोड ,यवतमाळ येथे बुद्धिस्ट इंटरप्रिन्यूर्स – असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात (BE) BE यवतमाळ शाखे द्वारे कार्यशाळा आयोजित केली आहे.

विशेष मान्यवर

आयु. रत्नदीप कांबळे सर { Founder Chairman – Buddhist Entrepreneurs Association of Commerce & Industry }

आयु. प्रितेश कश्यप सर,अकोलाफायनान्स हेड बीई

*कार्यक्रमादरम्यान चे विषय

बँकेतून लोन कसे घ्यावे, आणि उपस्थित बँक आपल्याला लोन त्वरित कशी मिळवून देईल त्याविषयी माहिती.तरी या महत्वपूर्ण कार्यशाळेला उपस्थित राहावे.

Share this Post: