दिनांक 29 सप्टेंबर 2018, शनिवार, वेळ : 11 ते 2 स्थळ : हॉटेल आंबेस्सेडोर, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर पुणे

बुद्धिस्ट इंटरप्रिन्यूर्स – असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात बीई आणि NSIC (National Small Industries Corporation Ltd.) ह्यांच्या
National SC-ST Hub कडून राष्ट्रीय अनुसूचित जाती – जमातीच्या उद्योजकीय विकासासाठी केंद्र सरकारच्या नियोजनातून संधी निर्माण केली जाते. बीई च्या माध्यमातून NSIC पूर्णपणे आपल्याला ही संधी उपलब्ध करत आहे. त्यासाठी आपली नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी निःशुल्क नोंदणी फी आम्ही आपल्याकडून घेत आहोत.

ह्या कार्यक्रमाला ज्या विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहेत ते पुढील प्रमाणे :

  • आयु. रत्नदीप कांबळे सर { Founder Chairman – Buddhist Entrepreneurs Association of Commerce & Industry }
  • आयु. अंकुर सर { NSIC – Incharge NSSHO }
  • BPCL चे मुख्याधिकारी साहेब
  • Central Railway चे मुख्याधिकारी साहेब
  • बँकचे मुख्याधिकारी साहेब

कार्यक्रमादरम्यान चे विषय

  • NSIC रजिस्ट्रेशन ची संपूर्ण माहिती.
  • उद्योग आधार चे मोफत रजिस्ट्रेशन.
  • बँकेतून लोन कसे घ्यावे, आणि उपस्थित बँक आपल्याला लोन त्वरित कशी मिळवून देईल त्याविषयी माहिती.
  • भारतीय रेल्वे आणि BPCL कडून आपल्याला कशाप्रकारे व्यवसायाने जोडले जाऊ शकतो त्यावर माहिती.

Share this Post: