CMEGP Scheme Bhandara

सी एम ई जी पी या योजने विषयी सखोल माहिती घेणे आणि संघटनेच्या माध्यमातुन या योजनेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिडावा यासाठी प्रयत्न करणे तसेच नवीन-जुने उद्योजक व स्टार्ट-अप करायला सहकार्य करणे.
या विषयावर जिल्हा उद्योग केंद्र भंडारा इथे मीटिंग यशस्वीरित्या पार पडली.

मीटिंग ला डी आय सी चे महाप्रबंधक – हेमंत बदर सर आणि केवीआयबी चे अधिकारी चंद्रजीत देवीपुत्रे उपस्थित होते – ज्यांनी सी एम ई जी पी बद्दल संपूर्ण माहिती देत – मार्गदर्शन केले…

तसेच बी ई संघटनेकडून –

अध्यक्ष बी ई सतिश नागदेवे,
उपाध्यक्ष बी ई प्रकाश कांबळे सर,
सचिव बी ई अमोल भिवंगडे,

बी ई धम्मदीप चव्हाण ( कोर मेंबर्स )
बी ई डॉ मनिष शाक्य ( कोर मेंबर्स )
बी ई निलेश गोस्वामी ( कोर मेंबर्स )
बी ई निखिल मुन ( कोर मेंबर्स )
बी ई प्रमोद चव्हाण ( कोर मेंबर्स )
बी ई अल्पेश गेडाम
बी ई संदीप नागदेवे

इत्यादी उपस्थित होते – ज्यांनी या योजनेबद्दल सखोल माहिती घेत, विविध प्रश्न विचारत, त्या योजनेवर कार्य करण्याचा उत्साह दाखवला…

Share this Post: