बुद्धीस्ट ऐन्टरप्रिनेअर्स, सातारा. यांच्या वतीने काल

दि.05/01/2020

रोजी दु 1 ते 5

हॉटेल सिटी इन सातारा या ठिकानी व्यवसायीक -उद्योजक व्हा! या विषयवार बौद्ध उद्योजक

मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले त्यावेळी

१)मुख्यमंत्री स्वंयमरोजगार योजना
२)पंतप्रधान स्वंयमरोजगार योजना
व तसेच विविध योजनाची माहिति उद्योजकाना देण्यात आली

Share this Post: