Awareness program on Special Capital linked credit Subsidy Scheme
दिनांक 28 जून 2022 रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत पनवेल येथील सुरुची हॉटेलमध्ये संपन्न झाला सदर कार्यक्रमास एन एस आय सी आणि बी इ जिल्हा रायगड यांच्यावतीने घेण्यात आला कार्यक्रमास एन एस आय सी चे मालवीय साहेब व बी रायगड जिल्हा प्रमुख श्री लोंढेकर व सिडबीचे श्री राजेश शुक्ला, कोकण रेल्वेचे श्री डब्ल्यू जे मायकल व श्री चंद्रशेखर हावड आणि कॅनरा बँकेचे मार्केटिंग प्रमुख सतार डेकर साहेब अशी नाव नामवंत माणसे सदर कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यास उपस्थित होते
बुद्धीस इंटरप्रीनस असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वतीने एसएससी मधील व्यावसायिकांना शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सोयी आणि संकल्पनाची माहिती देणे आणि नवनवीन उद्योग करणाऱ्या युवक युवतींना संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश यामागील होता बी नेहमीच अशा कार्यक्रमाची आखणी करून समाजामध्ये उद्योगांची निर्मिती करीत आहे
BUDDHIST ENTREPRENEURS Association and NSIC – SCST Hub awareness Program
Special Vender Development Program with Konkan Railway
And
Awareness program on Special Capital linked credit Subsidy Scheme
With
SIDBI
Canara Bank
You all are Welcome for Personal Bussines Shairing & Expansion within Community. Loan Facility from Govt.
Venue:- Hotel Suruchi- Panvel
BE Sanjay Gedam 95614 58959
BE Vijay Londekar 97028 89019
BEACI Social Media
Join WhatsApp Group