BEACI सिंधुदुर्ग च्या वतीने 29 जुलै रोजी REDP, BARTI EDP प्रशिक्षणार्थींसाठी घेण्यात आलेल्या मीटिंग मध्ये 20 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. काहींचे प्रस्ताव बँकेत पाठवलेले होते तर काही नव्याने उद्योग सुरू करू इच्छित होते.

ज्यांना बँकेसंदर्भात प्रॉब्लेम होते त्यांना सदर बाबतीत मार्गदर्शन केले तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी माहिती देण्यात आली.

नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नव उद्योजकांचे CMEGP अर्ज भरले व ज्यांचे लघु उद्योग सुरू आहेत त्यांना उद्यम रजिस्ट्रेशन, करंट अकाउंट उघडून प्रॉपर कागदोपत्री उद्योगाची नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

नव उद्योजकांच्या समस्या मांडण्यासाठी व त्यांना सहकार्य करण्यासाठी BE स्टार्टअप ग्रुप मध्ये ऍड करत आहोत.

BE हर्षवर्धन बोरवडेकर
8600730622
mh.sindhudurg@beaci.in

Share this Post: