गोंदिया जिल्यातील ग्रामीण / शहरी भागातील व्यवसायाची एक सुवर्ण संधी

दिनांक :- 02/02/2019 वार :- शनिवार
वेळ:- 12.00 से 3.00 तक
स्थान:- डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय सभागृह, Collector Office च्या मागे, गोंदिया

१) बुद्धिस्ट समाजातील व्यापारा चे महत्व.
२) नवीन व्यापाराची चालना.
३) चालु व्यापाराला विकासाची गती.
४) शासकीय योजना.
५) राष्ट्रीय व आतराष्ट्रीय स्तरावरिल व्यापारेचे मार्गदर्शन.

मार्गदर्शन:-

1) आयु.रत्नदीप कांबळे
संचालक बुद्धिस्ट एंटरप्रेन्योरशिप.
2) आयु.प्रितेश कश्यप
शासकीय आर्थिक सलाहकार.
3) आयु. मंगेश वानखेड़े
सहायक आयुक्त विशेष समाज कल्याण गोंदिया.
4) आयु.नीलेश भूते
प्रकल्प अधिकारी MCED गोंदिया.
5) आयु. दिनेश ढोके
स्टेट बैंक ऑफ हैदराबाद प्रबंधक.
6) आयु.अभिजित रामटेके
बुद्धिस्ट एंटरप्रेन्योरशिप गोंदिया जिल्हा अध्यक्ष.

Warm regards.
BE अजिंक्य रामटेके
बुद्धिस्ट एंटरप्रेन्योरशिप गोंदिया जिल्हा सचिव
7276356584

Share this Post: