Buddhist Entrepreneur Association (BEACI) Nagpur यांच्या विशेष सहकार्याने

खास अनुसुचित जाती /एससी महिला पुरुषांसाठी
उद्योग निवडी पासून ते उद्योग सुरू होण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया माहीत होणे करिता
18 ते 45 वयोगटातील नागपुर जिल्ह्यातील निवासी महिला पुरुषांसाठी , नागपुर येथे 18 दिवसाचे मोफत उद्योजकता / स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण

प्रशिक्षणातील वैशिष्ट्ये
#मोफत उत्कृष्ट निवास, जेवण, नाश्ता चहा#
#तज्ञांचे प्रोजेक्टर द्वारे मार्गदर्शन#
#आपल्या भागात चालणारे व लोकांना सहज करता येईल अश्या उद्योगांची माहिती / प्रात्यक्षिके#
#शासकीय योजना व अनुदानाची माहिती# . #शेती / पशु /खाद्य प्रक्रिया /फळ प्रक्रिया ई .संबंधित उद्योगांची माहिती#कारखाना भेटी
#इत्यादी बरेच काही#
आपले 18 दिवस एमसीईडी ला द्या व स्वतः चा व्यवसाय सुरू करा
मात्र आपणास पुढील तीन प्रक्रियेला हजर राहाणे अनिवार्य आहे.

(1) दि .23/7/19 ला स .12-00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर National Association of Engineers (BANAE), Urwela Calony , Wardha Road नागपुर येथे एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्यात , मार्कशीट , आधारकार्ड /राशनकार्ड , जातीचा दाखला सर्व xerox व पासपोर्ट फोटो घेउन हजर राहावे .

(2) लाभार्थी निवडीकरिता आयोजित मुलाखतीसाठी दि .25/7/19 रोजी स.12-00 वाजता सर्व मूळ कागदपत्रे घेउन एमसीईडी , उद्योग भवन , पहिला मजला , सिविल लाईन , हायकोर्ट जवळ , नागपुर येथे हजर राहाणे

(3) दि .30/7/19 ते 16/8/19 पर्यन्त एमसीईडी , यू ब्लॉक पी -134 ,इलेक्ट्रॉनिक्स झोन चौक , हिंगणा, नागपुर निवासी प्रशिक्षणात हजर राहाणे

संपर्क :
*आलोक मिश्रा , मो. क्र .9403078763, किंवा हेमंत वाघमारे मो .7774036232 एमसीईडी , नागपुर यांचेशी संपर्क साधावा.

Share this Post: