जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हाधिकारी यांची आढावा बैठकीत समन्वयक म्हणून उपस्थित राहिलो आणि माझी भूमिका मांडली.

माझ्यासह पुण्यातील राष्ट्रीय बँकेचे अधिकारी, उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनिधी या मीटिंगला उपस्थीत होते.

तरुणांना रोजगार मिळावा म्हणून शासनाने चालू केलेले काही फ्लॅगशीप स्कीम मधील प्रोजेक्ट बँकाच्या उदासीन भूमिकेमुळे पेंडींग आहे.

उद्योजकांचा प्रतिनिधी तसेच DIC समन्वयक नात्याने BEACI तर्फे निवास जिल्हाधिकारी खराडे साहेब यांचेकडे तक्रार अर्ज दिला.

सदर बँकांमधील पेंडिग प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावी तसेच मागासर्गीयांसाठी असलेला संवैधानिक हक्क अबाधित राहावे असे निवेदन दिले.

Share this Post: