Buddhist Entrepreneurs Meet Kolhapur

Buddhist Entrepreneurs च्या मुलुंड, पनवेल व पुणे येथील यशस्वी कार्यक्रमानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधी.
NSIC (National Small Industries Corporation Ltd) राष्ट्रीय लघु
उद्योग निगम लि. ह्या सरकारी organisation च्या मदतीने आपण एक सेमिनार
आयोजित करत आहोत.
सेमिनारला NSIC चे
धोरण व नोंदणी कशी करावी ह्या बद्दल संपूर्ण माहिती, आणि गोवा पोर्ट ट्रस्ट
आणि BPCL Refinery यांचे वेंडोर रेजिस्ट्रेशन तसेच वर्क ऑर्डर देन्यात
येणार आहे.
तसेच DIC आणि बँक तर्फे लोण संदर्भात माहिती आणि सपोर्टची व्यवस्था केली आहे.
त्या साठी आपली पूर्व नोंदणी व उपस्थिती आवश्यक आहे.
आपण सज्ञान बौद्ध आहात म्हणून काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात त्यासाठी खालील
कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण
दिनांक -28 जुलै2018,शनीवार
स्थळ: हॉटेल मराठा रिजेन्सी कोल्हापूर
BEACI Social Media
Join WhatsApp Group