BE ग्रूप च्या पिंपरी – चिंचवड विभागाची मिटींग मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली.

त्या मिटींगचे निमित्ताने BE Sunita M Kedare यांनी S&M Solutions for Commerce हि स्वतंत्र फर्म स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला.

त्या वेळेस BE Milind B Kedare यांनी N&N Multi System Engineers & Project ह्या फर्मच्या माहिती सह नव्या प्रोजेक्ट विषय माहिती दिली.

त्या वेळेस सीनियर BE इंजी. देवेंद्र तायडे, सिनियर BE CA प्रशांत मोरे, BE सत्यवान कांबळे, BE महादेव लोंढे,
BE राजेश बारसागडे, BE सिध्दार्थ फाले, BE मिलिंद घोगरे, BE प्रज्ञा इंगळे, BE संजय बनसोडे यांच्या सह मोठ्या संखेने BE उपस्थित होते.

सदर मिटींग आयोजित करण्यात BE अमोघ गायकवाड, BE मुळमाने यांच्या सह सर्व टिम ने प्रचंड कष्ट घेतले त्यांचे धन्यवाद.

पुढील BE ची मिटींग ०८:०३:२०१८ ला आयोजित करण्यात येणार आहे.

From
BE Sunita M Kedare
BE Milind B Kedare
nnmsindia@gmail.com

Share this Post: