Dadar Mumbai BE Meet
Buddhist Entrepreneurs च्या मुलुंड ,पनवेल व पुणे येथील यशस्वी कार्यक्रमानंतर दादर, मुंबई येथील बौद्ध उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधी.
NSIC (National Small Industries Corporation Ltd) राष्ट्रीय लघु उद्योग निगम लि. ह्या सरकारी organisation च्या मदतीने आपण एक सेमिनार आयोजित करत आहोत.
सेमिनारला NSIC चे धोरण व नोंदणी कशी करावी ह्या बद्दल संपूर्ण माहिती
मार्गदर्शक.. गणेश राणे सर
त्या साठी आपली पूर्व नोंदणी व उपस्थिती आवश्यक आहे.
दिनांक 06 जुलै 2018
स्थळ: मामा काने पार्टी हाॅल पहीला मजला दादर रेल्वे स्टेशन जवळ दादर, वेस्ट मुंबई.
BEACI Social Media
Join WhatsApp Group