Buddhist Entrepreneurs Amravati

बुद्धिष्ट व्यवसायिक संघ अमरावती
अमरावती मधील सर्व बुद्धिष्ट व्यवसायिक मित्र हो, आपला व्यवसाय आपल्या समाज बांधव व बुद्धिष्ट व्यवसायिक मित्र यांना माहित होण्याकरिता, आपन या सभेस उपस्थित रहावे ही नम्र व धम्म विनंती.
दिनांक :- शनिवार 08/07/2017
वेळ :- दु. 2.30 ते दु. 4.30
स्थल : – होटल आदर्श, चौधरी चौक, जुना काॅटन माकेर्ट रोड, अमरावती.
BEACI Social Media
Join WhatsApp Group