BEACI पिंपरी चिंचवड
बुद्धीस्ट एंटरपेनरस बि. ई.ग्रुप पिंपरी चिंचवड
आपल्या भागातील बुद्धिस्ट उद्योजक यांची एन. एस. आय. सी. यांच्या सोबत महत्त्वाची मिटींग उदया गुरुवार दि. 22/06/2023 रोजी आयोजित केली आहे. सदर मिटींग साठी आपण वेळेवर उपस्थित रहावे.
विषय:
1) एन. एस. आय. सी. रजिस्ट्रेशन.
2) एन. एस. आय. सी. च्या एस. एसटी उद्योजक यांच्या साठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती. व देण्यात येणारी मदत.
3) सरकारी कंपनी व्हेंडर रजिस्ट्रेशन व डेव्हलपमेंट मदत.
या सर्व गोष्टीची माहिती दिली जाणार आहे.
मिटींग दि. 22/06/2023
मिटींग वेळ: 10:30.AM. To 12:30PM.
मिटींग स्थळ: Hotel THE FARN Residency M I D C Bhosari Pune 26. Maharashtra , India.
BEACI Social Media
Join WhatsApp Group