Aurangabad Buddhist Entrepreneurs Meet
बुद्धिस्ट उद्द्योजक व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या सयुंक्त रित्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.ज्यामध्ये अनुसूचित जातींतील उद्योजकता वाढावी तसेच शासनाच्या योजना …आर्थिक सहायता योजना यांच्याबद्दल सखोल मार्गदर्शन देण्यात येईल
मार्गदर्शक म्हणून
मा.श्री दिलीप गुरलवारजी
महाव्यवस्थापक (DIC)
किशोर अंभोरेंजी आंभोरेजी
प्रकल्प अधिकारी (MCED)
मा.श्री. शेळके साहेब
सहाय्यक आयुक्त
समाजकल्याण विभाग
मा . रत्नदीप कांबळे
BE (founder)
दि. 07/07/17
वेळ 4 ते 8
ठिकाण : समाज कल्याण विभाग हॉल खोकडपुरा , Aurangabad




















BEACI Social Media
Join WhatsApp Group