Buddhist Entrepreneurs च्या माध्यमातून महीलांनसाठी उद्योग
आपण सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की दि २७/१२ रोजी Buddhist entrepreneur च्या माध्यमातून महीलांनसाठी उद्योग , महिला क्लस्टर व व्यवसायाबाबत कार्यशाळेचे आयोजन डॉ दवणे यांच्यातर्फे करण्यात आल या कार्यशाळेला कधी नाही असा पडेगाव प्रभागामध्ये प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेला १६५ महिलांनी सहभाग नोंदविला विशेष म्हणजे बऱ्याच महिलांनी मार्गदर्शक म्हणून आलेल्या जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक दिलीप गुरलवार सरांना शासकीय योजना व अनुदान विषयी विविध प्रश्न विचारले. या कार्यशाळेत
गुरलवार सरांनी उपस्थित महिलांना एक महिन्यासाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले त्यांचे सर्व महिलांनी तसेच Buddhist entrepreneur संघटने मार्फत डॉ दवणे यांनी आभार मानले
BEACI Social Media
Join WhatsApp Group