मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना CMEGP

नाव :- रमाताई थुल
कास्ट कॅटेगीरी :- एस.सी
उदयोग :- बुटीक ( रेडीमेट गारमेंट अन्ड टेलरींग )
लोन अमाऊंट :- १५००००
योजनेचे नाव :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. CMEGP.
लोन मंजूर होऊन उद्योग सुरु झाल्या निमित्त माननीय बी.ई रत्नदीप कांबळे सर आणी वर्धा बी.ई. कोअर टिम यांच्या हस्ते बी.ई रमा थूल ताईंचे स्वागत करून त्यांच्या उदयोग वाढीसाठी शुभेच्छा देण्यात आल्पा.
BEACI Social Media
Join WhatsApp Group