क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १८९ वी जयंती
दिनांक ०३ जानेवारी २०२० ला
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १८९ वी जयंती, भीमनगर ग्राउंड, गोंदिआ येथे फार उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा राजरत्न आंबेडकर सर होते त्यांनी फार छान पद्धतीने सावित्रीमाई चे कार्य, शिक्षणाचे महत्व व आजच्या युगात कस जगायला पाहीजे याचे मार्गदर्शन केले
मुख्य व्यकते मा माधुरी क्षीरसागर होत्या { त्यांनी स्त्री जीवनातील महत्व, कार्यक्षमता आणि विविध स्त्रीच्या विकासाचे मुद्दे मांडले }
मार्गदर्शक – मा स्विटी रत्नादीप कांबळे होत्या { त्यांनी स्त्री चे रोजचे जीवन , जबाबदारी पार पाडून कस एक यशस्वी उद्योजक होता येईल याचे मार्गदर्शन केले, त्यांनी तर काही क्षणातच गर्दी ला आपल्याकडे आकर्षित केले आणि विचारलं आज माझ्यासोबत किती महिला उभ्या आहेत आणि व्यवसायाला जुडू इच्छितात, फार कुतुहलाचा क्षण होता उपस्थित महिलांसाठी }
उदघाटक – मा रत्नादीप कांबळे सर होते { त्यांच्या कडून लोकांना आजच्या व्यवसायाच्या संधी, मार्गदर्शन तसेच पुढे आपण काय काय करू शकतो, कस जास्तीत जास्त प्रमानात गोंदिया शहरात उद्योजक घडू शकतील या बद्दल मार्गदर्शन केलं }
BEACI Social Media
Join WhatsApp Group