सिंधुदुर्ग चॅप्टर च्या वतीने आमचा तालुका वैभववाडी येथील
Share this Post:
सिंधुदुर्ग चॅप्टर च्या वतीने आमचा तालुका वैभववाडी येथील
बुद्धिस्ट आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BEACI) – सिंधुदुर्ग चॅप्टर च्या वतीने आमचा तालुका वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेला महिला व अनुसूचित जाती, जमाती उद्योजकांसाठीचा एक दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रम उत्कृष्ट यशस्वी झाला…
आपल्या नेतृत्वाखालील संघटनेच्या माध्यमातून पार पडलेला या उपक्रमाने महिला व वंचित घटकांतील उद्योजकांन प्रोत्साहन मिळाले आहे, तर त्यांना सक्षम बनवण्याची एक सकारात्मक दिशा मिळेल अशी आशा आहे.
आणखीन नवीन उपक्रम आम्ही BEACI नेतृत्वात करणार आहोत त्याबाबत आम्ही तुम्हाला विस्तृत माहिती लवकरच देऊ…
तुमच्या शुभेच्छा आणि आदर्श नेहमी आमच्या सोबत असल्याने आम्हाला नवीन नवीन संकल्पनेवर काम करण्यासाठी नेहमी बळ मिळते..























BEACI Social Media
Join WhatsApp Group