Robot Tara to play key role in sanitizing area
Share this Post:
Robot Tara to play key role in sanitizing area
रोबोट अॅक्टिविटी डिझाईन ते यू व्ही थ्री सिक्सटी रोबोट उदयास आणण्यास खूप मेहनत लागली — रत्नदीप कांबळे या उद्घाटनाप्रसंगी युट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीस प्रा. लि या कंपनीचे डायरेक्टर रत्नदीप कांबळे यांनी माननीय नितीन राऊत सर आणि श्री सामंत सर यांना रिक्वेस्ट केली भविष्यामध्ये युनिव्हर्सिटी मध्ये अशा प्रकारचे रोबोट जर असतील तर स्टुडन्टना पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फायदा होईल आणि नागपूरमध्ये असणारे पुष्कळ साऱ्या हॉस्पिटलमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी भविष्यामध्ये अशा प्रकारचं युही रोबोट थ्री सिक्सटी लावण्यात आणि पेशंट ची रिकव्हरी करण्यामध्ये मदत होईल
BEACI Social Media
Join WhatsApp Group