बुद्धिस्ट एन्टरप्रिन्युअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री
Share this Post:
बुद्धिस्ट एन्टरप्रिन्युअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री
बुद्धिस्ट एन्टरप्रिन्युअर्स असोसिएशन ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (BEACI) ह्या संगठने साठी मे महिन्याची ५ तारीख काही खास होती. त्या दिवशी BEACI च्या CO. Founder बी.ई. स्विटी कांबळे मॅम यांचा वाढदिवस होता, त्या निमित्ताने आम्ही कळमना एरिया च्या हाथमजूर वस्तीमध्ये त्या हाथमजूर लोकांना स्विटी कांबळे मॅडम यांच्या उपस्थितीत राशन किट वाटण्यात आल्या. करोना च्या लॉकडाउन मध्ये हाथमजूर लोकांना राशन किट देऊन वाढदिवस साजरा करने ही नविन कल्पना होती. राशन किट वाटण्यामध्ये प्रामुख्याने मा. बी.ई. रत्नदीप कांबळे सर, शैलेश खडसे, राहुल जारोंडे, सचिन मेश्राम, नितेश खोब्रागडे, योगेश वनकर सचिन बागळे रतिराम खांडेकर उपस्तीत होते..!
BEACI Social Media
Join WhatsApp Group