त्यागमुर्ती माता रमाबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त
Share this Post:
त्यागमुर्ती माता रमाबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त
बुधवार ता.27 मे.2020 , त्यागमुर्ती माता रमाबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि भंते महाथेरो विनय रक्खिता यांच्या वाढदिवसानिमित्त, नागपूर रेल्वे स्टेशन वर प्रवासी मजूरांना खाण्यासाठी तयार जेवणाची आलोका बुद्ध विहार ट्रस्ट आटोमोटीव्ह चौक नागपूर समता सैनिक दल आणि बुध्दिष्ट आंतरप्रेनुअर्स, यांच्या कडून संयुक्तरित्या 3500 गरजुंना आणि प्रवासी मजुराकरिता जेवणाची सुविधा करण्यात आली होती.या जेवणामध्ये ,व्हेज बिर्याणी, चपाती, भाजी,बिस्किट पुडे,ब्रेड पाव,केळी ,लहान मुलांकरिता दुध पाॅकिटे ..इत्यादीची सुविधा करण्यात आली होती. हे सर्व भोजन वाटण्याकरिता ,भंते महास्थविर सदानंद, भंते महाथेरो ज्ञानबोधी,आणि बुध्दिष्ट आंतरप्रेनुअर्सची संपुर्ण टीम, किर्ती सर (बंगलोर) सपत्निक, बि.ई.शैलेश खडसे (अध्यक्ष नागपूर चॅप्टर),बि.ई.सचिन मेश्राम (उपाध्यक्ष, नागपूर चॅप्टर),बि.ई.राहुल जारोंडे(उपाध्यक्ष, नागपूर चॅप्टर),बि.ई.रंजीत फुले, बि.ई.नितेश खोब्रागडे, बि.ई.पवन खोब्रागडे, बि.ई. समीर रामटेके, आणि सुनित खातरकर यांनी जेवनाचे साहीत्य नागपूर रेल्वे स्टेशन पोहोचवून देण्याकरीता आपली गाडी वेळेवर पाठवून अप्रत्यक्षरित्या मदत केली.
BEACI Social Media
Join WhatsApp Group