सफल व्यावसायिक बैठक आयोजित
Buddhist Entrepreneurs Association of Commerce and Industry आयोजित करत आहे विषेश BUSINESS MEET
व्यापार सूरळीत करण्यासोबतच
व्यापाराला नवीन वाटचाल देण्यासाठी आपण सर्व SC-ST व्यापारी लोकांना निमंत्रित करत आहोत.
आपण सर्वांच्या “व्यवसाय विकासासाठी” अतिशय महत्वपूर्ण मीटिंग
व्यवसाय का करावा
शासकिय योजनांची माहिती कशी मिळेल
चालू व्यापाराला विकासाची गती कशी मिळेल
व्यवसाय नेटवर्किंग व मार्केटिंग कशी करावी
दिनांक :- बुधवार 26 जुन 2024
स्थळ :- Musumed Creations and Enterprises, म्हाडा काॅलनी पंचशील झेंडा मागे, दवलामेटी बस स्टैंड, 8मैल , अमरावती रोड, नागपुर 440023
वेळ :- सायंकाळी 5:30 ते 7:30
BEACI Social Media
Join WhatsApp Group